Thane Parikrama

एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरातील गणपती उत्सवाची गाथा bappa.org यावर अपलोड करून या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला. तसेच ‘बाप्पा रथ’ या राज्य सांस्कृतिक चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला.

प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अधिक सक्षमपणे उपलब्ध होईल असा विश्वास राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद, अमरावती यांच्या समन्वयाने तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सदन येथे आयोजित महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेवर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात या साहित्याच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या जडणघडणीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.

जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३६ पर्यंत २०० ते २२० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि अमूल्य ज्ञानपरंपरा असून, या ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक संशोधन, क्लिनिकल पडताळणी आणि नवोन्मेषाची जोड देऊन आयुर्वेदाला जागतिक स्तरावर प्रभावी स्थान मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘आयुर्वेद दिन २०२६’ निमित्त एकदिवसीय वैज्ञानिक परिसंवाद प्रसंगी बोलतांना केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. शासन यंत्रणेची क्षमता बळकट करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि योजनांच्या परिणामांचे प्रभावी मूल्यमापन यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नांतून महाराष्ट्र विकसित राज्य म्हणून देशासाठी आदर्श निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो अधिक मजबूत केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त वाशी एपीएमसी येथे आयोजित माथाडीकामगार मेळाव्यात दिली.

संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी यांनी लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली.

आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संकल्प अभियान’च्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळील बी. टी. मार्ग परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिकेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. लवकरात लवकर शासनाच्या सेवेत त्या दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यास त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत ऑनलाइन बैठक झाली.

पावसातील खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होऊ नये यासाठी आयुर्वेद, संतुलित आहार आणि योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील धानोरे येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

दिल्ली येथे कामानिमित्त जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, मान्यवर तसेच नागरिकांना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अद्ययावत वैद्यकीय कक्ष उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

गिरगावचौपाटी येथे गणेशविसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’ अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नागरिकांनी या विशेष टपाल तिकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’चा प्रभावी वापर करावा आणि प्रमाणित कार्यपद्धतीचा (एसओपी) अवलंब करून नियमित औषध तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ तसेच विद्यार्थी परिषद निवडणुकांसंदर्भातील एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी समिती गठित केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत मुंबईतील १,०४३ मनपा शाळांमधील तब्बल १ लाख २७ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

‘नारळ किंवा दूध यापासून गोड पदार्थांची मेजवानी’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सदनच्या सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे आयोजित महिलांसाठीच्या पाककला स्पर्धेस मोठा प्रतिसाद लाभला.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगर विभागातील २४७ विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात थेट संवाद साधला.

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्यकरार करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व लोकजागृतीला चालना देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद२०२६ उपक्रमाला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, सेवा, उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यात येत असून, गणेशभक्त, रहिवासी, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेश मंडळाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पुणे फेस्टिवलच्या ३८ व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मीरा सुरेश कलमाडी आदी उपस्थित होते.

पुण्याची सांस्कृतिक समृद्धी आणि गणेशोत्सवाची व्यापक परंपरा लक्षात घेता पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करणार, असा संकल्प सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या राज्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा समावेशन, खासगी प्रॅक्टिस न करण्याबद्दलचा भत्ता, गतिशील सुनिश्चित कारकिर्द प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मॅग्मो संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील ‘अमृत ०२’ योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन याविषयी आढावा घेतला. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण डिजिटल पद्धतीने करण्यात आले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत.

नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील अवाडा ग्रुपच्या प्लांटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तेथील सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. तसेच, कंपनीच्या इतर प्रमुख उत्पादनांची आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध देशांच्या महावाणिज्यदूतांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व महावाणिज्यदूतांचे स्वागत करून त्यांच्यासमवेत श्री गणेशाची पूजा केली.

केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत ‘महिला शेतकरी पोर्टल’चे ऑनलाइन उद्घाटन भरणेवाडी येथून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या सूचनेनुसार ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध गणेश उत्सव मंडळांना गुरुवारी सायंकाळी भेट देऊन ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात तणाव वाढत असताना योग व्यक्तीला संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता प्रदान करतो. योगामुळे मन, शरीर आणि आत्म्यामध्ये संतुलन साधण्यास मदत होते.

जलसंपदा विभागातील निवृत्त अनुभवी अभियंते व अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा राज्याच्या भविष्यातील जलव्यवस्थापनासाठी उपयोग करून घेण्यासाठी विभाग तसेच प्रत्येक महामंडळाच्या स्तरावर सल्लागार मंडळ स्थापन करण्याबाबत विचार करावा, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशदा येथे आयोजित अभियंता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात सांगितले.

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित व सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ या विशेष अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शुभारंभ करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीत दिले.

राज्यातील नद्यांचे संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येणार असून, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

Home