
यावेळी वैद्यकीय, पर्यटन, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील सहकार्य, परस्पर लोकसंपर्क तसेच भारत–संयुक्त अरब अमिरातीदरम्यान विमानसेवा वाढविण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीस संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् मर्झुकी यांच्यासह दूतावासातील अधिकारी उपस्थित होते.