
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि श्रीमती शाह यांचे ‘नंदगिरी’ येथे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक आरती करून श्री गणरायाचे दर्शन घेतले.