
योजनेच्या तीन टप्प्यांत आतापर्यंत १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना १३ हजार २७५ कोटी रुपयांचा कर्जमुक्ती लाभ वितरित करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.