अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दि. २ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर निदर्शनाबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आज मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.