
संबंधित जमीन कायमस्वरूपी भाडेतत्वावर देण्याबाबत तसेच त्यासंदर्भातील नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा. कामांमुळे बुद्धभूमी फाउंडेशनचे काही नुकसान झाले असल्यास ते संबंधित कंत्राटदाराकडून करून घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीस कल्याण-डोंबिवली महानगरपालिका,एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी तसेच बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.