
बैठकीत रिक्त पदे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदभरती, उपलब्ध पदांची स्थिती, विविध नामावल्या, बिंदुनामावली, सेवा प्रवेश नियम आणि भरती प्रक्रियेतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी रिक्त पदांची अद्ययावत माहिती संकलित करून जिल्हानिहाय तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी यावेळी आमदार राजू तोडसाम व अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.