महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी सतीश बबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.