
कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत बांधकाम कामगारांची प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण, विविध लाभांचे वितरण तसेच जुन्या दिव्यांग व मयत लाभांच्या प्रकरणांचा आणि संबंधित चौकशी अहवालांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आणि उपसचिव दीपक पोकळे उपस्थित होते.