
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी घाटकोपर येथील शिवसेना शाखा क्र. १२६ ला भेट दिली व शिवसैनिकांशी संवाद साधला.

ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, विभाग क्रमांक ८ चे विभागप्रमुख तुकाराम पाटील तसेच विभागातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
