
यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या संयुक्ता देशमुख प्रथम, पौर्णिमा रामटेके द्वितीय, विमला हब्बू यांना तृतीय तर शीतल परब यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्र सदन येथे मीनाक्षी राजेश अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.