
सार्वजनिक जीवनातील लोकाभिमुख शासनव्यवस्था, संस्थात्मक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक उन्नती, समाजकल्याण आणि विशेषतः जलसंधारण या क्षेत्रांतील योगदानाबद्दल विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते ही उपाधी वर्धा येथे प्रदान करण्यात आली.