
शहरातील न्यू डायमंड दुर्गा उत्सव मंडळ बारा खोली पार्वतीनगर, श्री दुर्गा माता उत्सव मंडळ सुयोग नगर, युवा दुर्गा उत्सव मंडळ बारा सिग्नल, श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती रेल्वे कॉलनी अजनी, पाटीदार समाज दुर्गा महोत्सव घाट रोड यासह शहरातील अन्य मंडळांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.